Welcome Guest

Like Us On Facebook

Advertisement

9 Online

Marathi sms Collection

4 yearss ago


नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता;
पुरंदरची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता आणि
सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना ...!!!
आता येतोय आपला मराठमोळा दिवस
.
.
.
.
गुडीपाडवा ......🚩🚩🚩🚩
सर्वांना 4 दिवस अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐🙏

LikeI Like SMS - Like: 486 - SMS Length: 698 - F T G+
4 yearss ago


मैत्री ठरवून कधीच होत नाही, 
हाच मैत्रीचा एक फ़ायदा आहे...
आणि मैत्रीला कुठले नियम नाहीत, 
हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे ..!!!
अजय

LikeI Like SMS - Like: 410 - SMS Length: 327 - F T G+
4 yearss ago


प्रेम गमवावे लागले तरी चालेल .....
पण...........
आयुष्यात कधी
मैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण
समशान आहे…!!अजय इंगळे

LikeI Like SMS - Like: 603 - SMS Length: 422 - F T G+
4 yearss ago


💝💝
Life मधे दोन गोष्टी कधी
करू नका...
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,,,,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम..!!
💝💝🐅अजय इंगळे

LikeI Like SMS - Like: 499 - SMS Length: 276 - F T G+
4 yearss ago


प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +
मदत + भांडण + जिवन = मित्र.अजय इंगळ

LikeI Like SMS - Like: 410 - SMS Length: 370 - F T G+
123...NextNext SMS
Page(1/5)

';